डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घर - एक्सचेंज ऑफ़ कॉन्ट्रेक्ट ची प्रक्रिया पूर्ण. 10 टक्के रक्कम मालकाला देण्यात आली असून उर्वरित 25 सप्टेंबर पर्यन्त देण्यात येईल. या कालावधीत नोंदणी, रजिस्ट्रेशन या कागदोपत्रि प्रक्रिया पूर्ण होतील. भारतीय प्रमाणवेळे नुसार 3.20 ही माहिती सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. मंत्री महोदय या प्रक्रियेकरिता लंडन येथे आहेत.

टिप्पण्या