पोस्ट्स

याेजना लेबलसह पोस्ट दाखवत आहे
10 लाख तरूणांना आत्मनिर्भर करणारी योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Chief Minister Employment Generation Scheme )  भाग - 2 6.योजना अंमलबजावणी, समन्वय व संनियंत्रण :- 6.1 जिल्हास्तरीय आढावा व समन्वय समिती :-  [District Level Review and Co-ordination Committee (DLRCC)] जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कार्यवाहीचा आढावा व समन्वय यासाठी समिती गठीत करण्यात येईल. सदर समितीचे सदस्य सचिव म्हणून महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र हे असतील. सदर समितीच्या सहाय्यासाठी अर्जाची छाननी, अंतिम निवड व प्रशासकीय आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हास्तरीय छाननी व समन्वय उप समिती स्थापित करण्यात येईल. सदर जिल्हास्तरीय समित्यांची रचना खालीलप्रमाणे आहे. 6.2 जिल्हास्तरीय छाननी व समन्वय उप समिती :-  [District Level Scrutiny and Co-ordination Sub Committee (DLSOC)] "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी, अर्जदारांचे समूपदेशन व बँकाना कर्ज प्रस्ताव शिफारस करणे तसेच मंजूर कर्ज प्रकरणा अंतर्गत मार्जिन मनी अ...