लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - ऑगस्ट २९, २०१५ यापुढे ना‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध असेल. सदर जीआर १७ आगष्ट २०१३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी काढला असून तो सरकारच्या वेब साईटवर शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत https://www.maharashtra.gov.in/1... येथे उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक 201308191531017222 आहे. लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स टिप्पण्या
माहिती अधिकारात त्रयस्थ पक्ष/व्यक्तीबाबत मागणी केलेली माहिती देता येत नाही. याबाबतचा महत्त्वपूर्ण शासननिर्णय दि.17 ऑक्टोंबर 2014 - सप्टेंबर ०३, २०१५ अधिक वाचा
टिप्पण्या