पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१० लाख तरूणांना रोजगार देणारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना

इमेज

' बाप 'या विषयावर संवेदनशील अधिकारी माननीय राजेंद्र कलाल यांचे भावस्पर्शी विवेचन

इमेज
10 लाख तरूणांना आत्मनिर्भर करणारी योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Chief Minister Employment Generation Scheme) भाग - 1 राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना म्हणून आपणास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनकडे पाहता येईल. राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी अशी स्वतंत्र " मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Chief Minister Employment Generation Scheme ) योजना सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय 1 ऑगस्ट 2019 रोजी उद्योग विभागाने जारी केला होता. मात्र मध्यंतरी लॉकडाऊन मुळे या योजनेची अंमलबजावणी थांबली होती. आता मात्र या योजनेच्या कामाला गती आली असल्याचे उदयोग विभागाचे विकास आयुक्त डॉ.हर्षदिप कांबळे यांनी सांगितले आहे. "मुख्...