पोस्ट्स
मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
”सामाजिक समतेसाठी शैक्षणिक संधी“ हा दै.सकाळ या वृत्तपत्रात दि.३० मे २०१६ रोजी प्रसिध्द झालेला माझा लेख
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सामाजिक न्याय वर्षाची फलश्रृती…!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षा निमित्त शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राबविलेले उपक्रम, योजना, घेतलेले निर्णय, राबविलेले कार्यक्रम यांचा विस्तृत आढावा घेणारा लेख ! ------------------------------------------------------------------------------ सामाजिक न्याय वर्षाची फलश्रृती…! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने सन 2015-16 हे वर्ष ‘ सामाजिक न्याय व समता वर्ष’ म्हणून साजरा केले जात आहे. या वर्षानिमित्त शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध ठोस उपक्रम राबविण्यात आले. शाश्वत विकासावर भर असलेले लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. सामाजिक न्याय वर्षासाठी शासनाने 125 कोटी रूपयांची तरतूद उपलब्ध करून दिली. सामाजिक न्याय व समता वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या फलश्रृतीचा, यशस्वीतेचा घेतलेला हा आढावा ! अंध व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करणे ही झाली समाजसेवा ! मात्र या अंध व...