पोस्ट्स

दै.महाराष्ट्र टाईम्स,दै.पुढारी व दै.बहुजन लोकनायक या वृत्तपत्रात संपादकीय संस्कार होऊन छापून आलेला माझा संविधान ओळख हा लेख जसचातसा येथे देत आहे.

‘संविधान’ ओळख        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील इंदू मिल स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 नोव्हेंबर 2015 रोजी भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथील सभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस शासकीय पातळीवर यापुढे ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा केली . त्यामुळे सहाजिकच देशभरातील समस्त आंबेडकरी जनता, अनुयायी व संविधान प्रती जागरूक असलेल्या सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.        संविधान दिन म्हणजे काय ? यापूर्वी हा दिवस साजरा केला जात नव्हता ? संविधान दिन साजरा केलाच पाहिजे ? संविधान सरनामा/प्रास्ताविका म्हणजे काय ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार का म्हटले जाते ? 26 जानेवारी ला ‘प्रजासत्ताक दिन’ का साजरा केला जातो ? अशा स्वरुपाचे प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.        जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात भारतीय संविधानाच्या ...

संविधान ओळख लेख-दै.पुढारी,नाशिक दि.26 नोव्हेंबर 2015

इमेज

दै.महाराष्ट्र टाईम्स,नाशिक आवृत्ती,दि.26 नोव्हेबर 2015 लेख-महती संविधान दिनाची

इमेज

समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान वाचन-constitution reading in social...

इमेज

समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान वाचन-constitution reading in social...

इमेज

संपूर्ण देशभरात 26 नोव्हेंबर 2015 संविधान दिन म्हणून साजरा करण्याबाबत युजीसीचे परिपत्रक

इमेज

सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त मा.श्री.ई.झेड.खोब्रागडे यांचा संविधान वरील लेख

इमेज