पोस्ट्स

जानेवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अट्रॉसिटीच्या त्वरित निपटाऱ्यावर भर-विभागीय दक्षता समितीची मा.एकनाथ डवलेच्या अध्यक्षतेखाली बैठक

इमेज

स्कॉलरशीप ब्लॉकेजवर उतारा

इमेज

vesanmukhti व्यसनमुक्ती साहित्य संमेलन,गोंदिया कार्यक्रम

इमेज

महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांची घोषणा-नाशिक विभागात 6 व्यक्ती व 1 संस्थेचा समावेश.

महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांची घोषणा नाशिक विभागात 6 व्यक्ती व 1 संस्थेचा समावेश.          व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या, समाजासमोर आदर्श ठरलेल्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2015-16 या वर्षासाठी राज्यातील 42 व्यक्ती  व 10 संस्थांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.        पुरस्कार्थींमध्ये नाशिक विभागातील 6 व्यक्ती व 1 संस्थेचा समावेश आहे. व्यक्तींसाठी 15 हजार रूपये रोख, शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच संस्थेसाठी 30 हजार रूपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्कार स्वरूप आहे. गोंदिया येथे दि.22 व 23 जानेवारी 2016 रोजी होणाऱ्या देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. दि.23 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री मा....

महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार-2015 पुरस्कारार्थींचे नावे जाहिर-शासननिर्णय

इमेज

देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य सम्मेलन

इमेज

शैक्षणिक कर्ज योजना

शैक्षणिक कर्ज योजना अ.क्र. योजना सविस्तर माहिती १७.९ योजनेचे नांव शैक्षणिक कर्ज योजना २ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना ३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. ४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. ५ योजनेच्या प्रमुख अटी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा. ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे. (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागाती...

अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवक व युवतींसाठी कौशल्य विकासासाठी जिल्हास्तरीय मोफत मार्गदर्शन मेळावा !

इमेज

वसतिगृहांना पेस्ट कंट्रोलचा आधार

इमेज

के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सृजन महोत्सव - 2016 या मध्ये प्रादेशिक उपायुक्त, समाज क्ल्याण विभाग, नाशिक मा.श्री.काशिनाथ गवळे यांचे युवकांना संबोधित केलेले भाषण

      आजच्या ‘सृजन महोत्सव -2016’ या सांस्कृतिक महोत्सव व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष श्री.काशिनाथ दादा टर्ले व व्यासपीठावर उपस्थित आदी मान्यवर व विद्यार्थी मित्रहो !       के.के.वाघ शिक्षण संस्था नेहमीचं नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी अग्रेसर राहिली आहे. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी सुरु केलेला शिक्षण सेवेचा वसा आजच्या काळात माननीय श्री.बाळासाहेब वाघ सक्षमपणे सांभाळत आहेत. के.के.वाघ शिक्षण संस्था ही एक नुसती शिक्षणसंस्था नसून एक परिवार/कुटुंबसंस्था आहे. असं मी मानतो. कुटूंबात ज्या प्रमाणे कुटूंबातील सदस्यांना आहे/नाही त्या गोष्टींची काळजी घेतली जाते. त्याप्रमाणे के.के.वाघ शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले जात आहे. म्हणूनच या महाविद्यालयातून दरवर्षी कॉलेज कॅम्पस मधून नामांकित कंपन्यांमध्ये देश-विदेशात चांगल्या पदावर विद्यार्थ्यांची निवड होत आहे. हे एक प्रकारचे कलात्मक बुध्दिमत्तेला प्रेरणा देणारं ...

394 मिनी ट्रॅक्टरचे विभागात झाले वाटप

इमेज

दै.दिव्यमराठी,नाशिक,दि.07/01/2016

इमेज

marathi progressive journalist association conducted conference in nashi...

इमेज